@abpmajhatv - Twitter Profile Analysis

Analysis of 200 tweets by ABP माझा, from 23 Sep 2022 to 24 Sep 2022.

@abpmajhatv twitter profile photo

ABP माझा

verified twitter profile @abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल | लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा | व्हिडीओ : https://t.co/E0Xox0QFrc लाईव्ह स्ट्रिमिंग : https://t.co/Y4DxgNjrb9


367,018 tweets
1,402,955 followers
504 favourites
189 tweets per day
2009 since
389 following
701 listed
Mumbai, India location

Top Tweets by @abpmajhatv

ABP माझा
@abpmajhatv
टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय #ENGWvsINDW https://t.co/sGH2JEcaI0
24 Sep, 2022 - 06:02 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
समृद्धी महामार्गाप्रमाणे ‘नागपूर -गोवा एक्सप्रेस मार्ग’ होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ##DevendraFadnavis #NagpurGoaExpressway https://t.co/1qe2tkAOQ9
24 Sep, 2022 - 05:57 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
350 कॅलरीज बर्न करा आणि एक महिन्याचा पगार मिळवा; Zerodha फर्मचा अनोखा उपक्रम #Zerodha @deepak_pals @Nithin0dha https://t.co/0ZGvRpAeR1
24 Sep, 2022 - 05:29 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
येत्या 1 ऑक्टोबरपासून बँकिंग आणि तुमच्याशी संबंधित हे नियम बदलतील, आवश्यक काम पूर्ण करा नाहीतर नुकसान होऊ शकते #UtilityNews #RulesChange @deepak_pals https://t.co/dNb63jbWEw
24 Sep, 2022 - 05:12 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
नाफेडने खरेदी केलेला 50 टक्के कांदा खराब, वातावरणातील बदलामुळे कांदा खराब झाल्याची माहिती #NAFED https://t.co/dBCkObv7mo
24 Sep, 2022 - 05:08 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
अपना टाईम अपून लायेगा! सूर्यकुमार यादवचा धगधगता प्रवास https://t.co/7Tta50MUio @_shashank_patil #SuryakumarYadav #SuryakumarYadavProfile #TeamIndia
24 Sep, 2022 - 05:06 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
Barshi Police : बार्शी पोलिसांची मोठी कामगिरी, 20 वर्षाच्या तरुणाकडून 33 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त #crime https://t.co/E2tVEtgpnV
24 Sep, 2022 - 04:52 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
#MajhaKatta : ज्यांच्यामुळे फाळणी झाली आम्ही त्यांचं कसं समर्थन करू शकतो: तारेक फतेह https://t.co/6eIqW7jQ04
24 Sep, 2022 - 04:33 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
मजुरांवर काळाचा घाला! नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार #NandedNews @Dhananj01283911 https://t.co/Rmn1wM6ula
24 Sep, 2022 - 04:21 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
#RajThackeray : राज ठाकरेंचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ऐकला असता तर ही वेळ आली नसती... #EknathShinde https://t.co/EdQAK8Cd3l
24 Sep, 2022 - 04:05 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र, नाशिकमध्ये शिंदे सेनेचा पालकमंत्री, महाजनांनावर भुसे भारी #EknathShinde #dadabhuse https://t.co/TXpkCGjXsv
24 Sep, 2022 - 04:02 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
सत्तासंघर्षाची सुनावणी 27 सप्टेंबरला, महाराष्ट्राचं प्रकरण कामकाजाच्या यादीत लागलं #MaharashtraPolitics https://t.co/ZoCa3CIrqB
24 Sep, 2022 - 03:35 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
#LIVE : पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार तारिक फतेह माझा कट्ट्यावर https://t.co/npvqdHujNl
24 Sep, 2022 - 03:34 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
Google Campaign : आता ऑनलाईन फसवणुकीला बसणार आळा; गुगल राबवणार 'रहो दो कदम आगे' मोहीम #technology #GoogleCampaign #googleapp https://t.co/d20RdjC9bJ
24 Sep, 2022 - 03:26 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
IND vs AUS, T20 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टी20 असणार निर्णयाक, कधी, कुठे पाहाल सामना? https://t.co/oJQCEd6tUW #INDvsAUS #indiavsAustralia #T20Cricket
24 Sep, 2022 - 03:20 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्याचे पालकमंत्री, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? #DevendraFadnavis #EknathShinde https://t.co/e8rMl4oLrB
24 Sep, 2022 - 03:08 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
Live TV : नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर #Maharashtra #Politics https://t.co/npvqdHMt1t
24 Sep, 2022 - 03:04 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
चीनी माफियांकडून भारतीय तरूणांची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने म्यानमारच्या जंगलात छळ #Cyberfrauds https://t.co/PHTw5HeRL0
24 Sep, 2022 - 03:01 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
MS Dhoni News: उद्या कोणतातरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत धोनी, सोशल मीडियावर केली खास घोषणा https://t.co/wsC2eHXnWD #MSDhoni #Dhonigoeslive #Indiancricket
24 Sep, 2022 - 02:38 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
ईडीनंतर सीबीआयने संजय पांडे यांना केली अटक, चार दिवसांची कोठडी #ed #SanjayPandey #CBI https://t.co/aqn3OHLRKO
24 Sep, 2022 - 02:24 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
संजय पांडे चार दिवस सीबीआय कोठडीत  #mharshtraNews https://t.co/lhGjRssblp
24 Sep, 2022 - 02:01 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
PCMC English Medium School: पुण्यातील शाळेचा जागतिक स्तरावर डंका! 'वर्ल्ड बेस्ट स्कूल' स्पर्धेच्या अंतिम तीन शाळांमध्ये स्थान https://t.co/ZvATwgpibQ #pune #worldbestschool
24 Sep, 2022 - 02:01 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
Apple Announced festival Season : आयफोन घेताय? अॅमेझॉन-फ्लिपकार्टवर स्वस्त iPhone ची संधी हुकली? आता येतेय अॅपलची फेस्टिव ऑफर https://t.co/BRExXi16sZ #Apple #iphone #AppleFestiveOffer
24 Sep, 2022 - 01:42 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
नवीन #GrandVitara सोमवारी होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत #MarutiSuzuki #automobile https://t.co/Yipc4ONtLW
24 Sep, 2022 - 01:33 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
Monica O My Darling : राजकुमार राव येणार प्रेक्षकांच्या भेटीला; राधिका आपटेसह झळकणार 'मोनिका ओ माय डार्लिंग' सिनेमात https://t.co/4gjtLPgx9r #entertainment #netflix #rajkummarrao #monicaomydarling #bollywood
24 Sep, 2022 - 01:29 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
Aditya Thackeray In Talegaon : मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीत गेले, महाराष्ट्रासाठी नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल https://t.co/NhOUGCcpgN #pune #AdityaThackeray
24 Sep, 2022 - 01:16 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
'मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय आहे' असं जाहीरपणे सांगणारे बंडखोर लेखक आणि पत्रकार… अतिरेक्यांच्या बंदुकीला आपल्या लेखणीने उत्तर देणारे तारेक फतेह आज माझा कट्ट्यावर... पाहा आज रात्री 9:00 वा. एबीपी माझावर... @TarekFatah @rajivkhandekar
24 Sep, 2022 - 01:16 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
Aaditya Thackeray Full Speech Talegaon: 40 गद्दारांनां थेट आव्हान,राजीनामा द्या मीही निवडणुकीत उतरतो @AUThackeray @ShivSena #AadityaThackeray #JanAkroshAndolan #Shivsena #Vedanta #foxconn #abpmajha #marathinews https://t.co/p2m7rDN8zq
24 Sep, 2022 - 01:08 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2022 | शनिवार https://t.co/cnLj6RfrEg #Top10News #MarathiNews #maharashtranews
24 Sep, 2022 - 12:56 PM UTC
ABP माझा
@abpmajhatv
सत्तांतर झालं नसतं तर फॉक्सकॉन प्रकल्प आज महाराष्ट्रात असता : आदित्य ठाकरे . . ➡ वाचा सविस्तर : https://t.co/wzJeJnfq1f . . #AadityaThackeray #Foxconnproject
24 Sep, 2022 - 12:53 PM UTC

Top Retweets by @abpmajhatv

No retweets found.
@abpmajhatv's

Tweets

199 tweets
0 retweets
1 replies
@abpmajhatv's

Twitter Client

143 TweetDeck
29 Twitter Media Studio
28 Twitter Web App
@abpmajhatv's

Tweet Times

@abpmajhatv's

Tweet Days


@abpmajhatv's

Retweets

No retweets found.
@abpmajhatv's

Replies

1 - abpmajhatv
@abpmajhatv's

Hashtags

13 - #Maharashtra
12 - #entertainment
11 - #marathinews
8 - #BreakingNews
8 - #Entertainment
7 - #PFI
7 - #Aurangabad
7 - #Shivsena
7 - #MaharashtraPolitics
@abpmajhatv's

Mentions

2 - @abpmajhatv
2 - @moreamol555
2 - AUThackeray
2 - @deepak_pals
1 - @VrushaliGYadav
1 - @ameyrane85
1 - @AmolKinholkar
1 - @GaneshLatake3
1 - @NebVedant