@cmomaharashtra - Twitter Profile Analysis

Analysis of 200 tweets by CMO Maharashtra, from 03 Aug 2021 to 15 Sep 2021.

@cmomaharashtra twitter profile photo

CMO Maharashtra

verified twitter profile @CMOMaharashtra

Office of the Chief Minister of Maharashtra

Nord VPN - Browse in full privacy

34,424 tweets
2,999,379 followers
548 favourites
5 tweets per day
2014 since
104 following
1,111 listed
Mantralaya, Mumbai location

Top Tweets by @cmomaharashtra

CMO Maharashtra
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :
15 Sep, 2021 - 02:04 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ९ सप्टेंबर रोजी केलेल्या सूचनेनुसार पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपवण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय काढल्याने संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे.
15 Sep, 2021 - 08:25 AM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हणाले.
13 Sep, 2021 - 05:15 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
The heinous crime that took place in Saki Naka is a disgrace to humanity. The case will be tried on fast track & the culprit will be severely punished, ensuring justice to the woman who lost her life due to this dreadful crime. Officials are directed to speed up investigation.
11 Sep, 2021 - 11:06 AM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. तसेच तपासाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
11 Sep, 2021 - 09:30 AM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
सर्वोदयी विचारांचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिवादन केले. भूदान चळवळीतून प्रबोधन करणारे तत्त्वचिंतक, व्रतस्थ अशा भारतमातेच्या महान सुपुत्राला, आचार्य विनोबा भावे यांना विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री म्हणाले.
11 Sep, 2021 - 05:34 AM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
This evening, CM Uddhav Balasaheb Thackeray met with the British High Commissioner to India Alex Ellis.
08 Sep, 2021 - 03:39 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
The following decision was taken in the state cabinet meeting today, chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray
08 Sep, 2021 - 12:41 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
The following decision was taken in the state cabinet meeting today, chaired by CM Uddhav Balasaheb Thackeray
08 Sep, 2021 - 12:41 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले:
08 Sep, 2021 - 12:07 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
CM Uddhav Balasaheb Thackeray launched various developmental works of Kalyan Dombivli Municipal Corporation this afternoon. The following facilities are now open for service;
07 Sep, 2021 - 01:08 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी लोकार्पण झालेले प्रकल्प:
07 Sep, 2021 - 12:09 PM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
ब्रिटिशांविरुद्ध उठाव घडवून स्वातंत्र्यासाठी देहदंड सोसणारे, भारतमातेचे महान सुपुत्र आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
07 Sep, 2021 - 08:23 AM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा - LIVE https://t.co/tDMf7ugZCL
07 Sep, 2021 - 08:18 AM UTC
CMO Maharashtra
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार @rajushetti व शिष्टमंडळासह बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई तसेच पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली.
06 Sep, 2021 - 11:39 AM UTC

Top Retweets by @cmomaharashtra

Office of Uddhav Thackeray
@OfficeofUT
गणपती बाप्पा मोरया!!
10 Sep, 2021 - 08:45 AM UTC
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
रयत शिक्षण संस्थेकडून #मुख्यमंत्रीसहायतानिधी (कोविड-१९) साठी २ कोटी ३६ लाख ८४ हजार ७५७ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार @PawarSpeaks यांनी सुपुर्द केला. यावेळी मुख्य सचिव @sjkunte उपस्थित होते.
09 Sep, 2021 - 08:36 AM UTC
District Information Office, Jalna
@InfoJalna
‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद https://t.co/h992ylEJ4l उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सची "माझा डॉक्टर : ऑनलाईन वैद्यकीय परिषद" या परिषदेचे live प्रसारण CMO Maharashtra फेसबूक आणि @CMOMaharashtra ट्विटर वर होणार .
04 Sep, 2021 - 06:18 PM UTC
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने ५ सप्टेंबरला स. ११ वा. #माझा_डॉक्टर ई-वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. https://t.co/aMtaKpl2al
04 Sep, 2021 - 05:13 PM UTC
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवारी (५ सप्टेंबर) सकाळी ११ वा. #माझा_डॉक्टर ई-वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
01 Sep, 2021 - 09:44 AM UTC
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
अमेरिकेचे भारतातील राजदूत अतुल केशप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी राजशिष्टाचार मंत्री @AUThackeray उपस्थित होते.
20 Aug, 2021 - 10:47 AM UTC
MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. उद्योग मंत्री @Subhash_Desai, पर्यटन मंत्री @AUThackeray आदी उपस्थित होते.
13 Aug, 2021 - 09:01 AM UTC
Revenue Department, Government of Maharashtra
@maharevenue
शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या #ई_पीक_पाहणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी दु. १.३० वा. ई-लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाचे समाज माध्यमांवरुन थेट प्रक्षेपण होईल. सहभागी होण्यासाठी : Twitter Live: https://t.co/RMDCYLMWKH @bb_thorat
13 Aug, 2021 - 02:51 AM UTC
DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON
@InfoJalgaon
#जागतिक_आदिवासी_दिन निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
09 Aug, 2021 - 07:11 AM UTC
Office of Uddhav Thackeray
@OfficeofUT
CM Uddhav Balasaheb Thackeray extends his heartfelt congratulations to @Neeraj_chopra1 on his spectacular performance, winning India the Gold🥇at the #Tokyo2020 https://t.co/Mrq5LrIEkd
07 Aug, 2021 - 12:51 PM UTC

@cmomaharashtra's

Tweets

113 tweets
10 retweets
77 replies
@cmomaharashtra's

Twitter Client

173 Twitter for iPhone
10 Periscope
9 Twitter Media Studio
8 Twitter for Android
@cmomaharashtra's

Tweet Times

@cmomaharashtra's

Tweet Days


@cmomaharashtra's

Retweets

5 - MahaDGIPR
2 - OfficeofUT
1 - InfoJalgaon
1 - maharevenue
1 - InfoJalna
@cmomaharashtra's

Replies

77 - CMOMaharashtra
@cmomaharashtra's

Hashtags

5 - #MajhaDoctor
4 - #BreakTheChain
1 - #MissionOxygen
@cmomaharashtra's

Mentions

2 - @myBESTBus
1 - @mybmc
1 - @AmitV_Deshmukh
1 - @HelloMTDC
1 - @maha_tourism
1 - @rajushetti

Microsoft Office